सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत मालती काकुसोबत देवघरासमोर बसलेली असताना काकू काळूबाई विषयी बोलत असते. तेव्हा मालतीला तिने केलेल्या चुकांची जाणीव होते आणि ती आर्यासमोर सईविषयी सगळं सांगेल म्हणते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale